महात्मा गाांधी- एक विचारपीठ

Authors

  • डॉ दिगंबर दत्तात्रय कापसे Author

DOI:

https://doi.org/10.64751/s188jg15

Abstract


इतिहासाची पाने चाळताना अनेक व्यक्ती व्यक्तिगत येथे आहे निर्माण करण्यात आपली आयुष्य खर्च करतात तर काही व्यक्ती आपला समूह आपले वर्तुळ इतक्या पुरतीच मर्यादित राहतात काही व्यक्ती वर्तुळापलीकडे जाऊन इतर व्यवस्थांना छेद देतात तर काही व्यक्ती संपूर्ण आकाश व्याप्त करून स्वतःला सिद्ध करतात. जगातील अनेक महान व्यक्ती जागतिक इतिहासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलेला आढळून येतो काहींचा प्रभाव काही वर्षापुरता काही शतकांपुरता तर काहींचा प्रभाव अनंत काळाकरता प्रस्थापित होत असतो त्यांच्या प्रभावाला कमी अधिक प्रमाणात ओहोटी येत असेलही परंतु तो प्रभाव पटलावरून कधीही पुसल्या जात नाही अशा व्यक्ती खऱ्या अर्थाने महात्मा ठरतात.
भारतालाच नव्हे तर जगाला विसाव्या शतकात मिळालेली अच्युतम देणगी म्हणजे महात्मा गांधी. आज संपूर्ण जग महात्मा गांधी यांची ओळख करून घेण्यात स्वतःला धन्यता मानते यावरूनच महात्मा गांधी यांच्या महान कार्याची ओळख सिद्ध होते. जागतिक पटलावर सर्वाधिक मान्यता प्राप्त नेतृत्व नेता ऋषी महामानव योगी देव आत्मा महात्मा गांधी

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

डॉ दिगंबर दत्तात्रय कापसे. (2026). महात्मा गाांधी- एक विचारपीठ. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 56-58. https://doi.org/10.64751/s188jg15