“श्रम आणि संपत्ती असमानता समकालीन समस्या – एक ऐतिहासिक अध्ययन”
DOI:
https://doi.org/10.64751/zj859852Abstract
श्रम आणि संपत्तीतील असमानता ही समकालीन जागतिक समस्या आहे. जगातील,विशेषतः भारतात,एक गंभीर समस्या आहे.२०२२-२३ मध्ये, भारतातील सर्वोच्च १% लोकांकडे ४०.१% संपत्ती होती,जी 'बिलियनेअर राज' दर्शवते.वाढती बेरोजगारी,अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांची असुरक्षितता, आणि ऑटोमेशनमुळे श्रमिकांचे हक्क कमकुवत झाले आहेत.हे गरिबी निर्मूलनास अडथळा आणते आणि सामाजिक अशांततेचा धोका निर्माण करते.
`“श्रम आणि संपत्ती असमानता समकालीन समस्या – एक ऐतिहासिक अध्ययन” या समस्येवर संशोधन होणे आवश्यक असल्याने संशोधन समस्या म्हुणुन या संशोधन विषयाची निवड करून ही समस्या सोडविण्यासाठी सर्व प्रथम समस्या उद्भवण्याची कारणे अभ्यासून या समस्येचे परिणाम जाणून घेणे आवश्यक होते.तदनंतर त्यावरील उपाययोजना करणे गरजेचे असल्याने प्रस्तुत विषय संशोधनासाठी निवडलेला आहे.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






