बडोदा संस्थानाचे संस्थानिक तिसरे सयाजीराव गायकवाड यांचे राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक कार्य

Authors

  • वैशाली चरडे Author

DOI:

https://doi.org/10.64751/b8xn9q64

Abstract

बडोदा संस्थानाचे तिसरे सयाजीराव गायकवाड हे दूरदृष्टी असलेले, आधुनिक विचारसरणी असलेले संस्थानिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी राजकीय सत्तेचा वापर करून सामाजिक कार्य करण्यावर भर दिला.

राजकारणाच्या चौकटीत राहून आधुनिक राज्याच्या संकल्पनांशी सुसंगत असे धोरण अवलंबिले. शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण तसेच दुर्बल घटकांचे सक्षमीकरण व प्रशासकीय गुणवत्तेवर दिलेला भर हा त्यांच्या राजकीय विचारांचा मुख्य आधार होता.

या संशोधनातून स्पष्ट होते की संस्थानिक सयाजीराव यांची भूमिका ही सत्ता केंद्रित नसून राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याची होती.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

वैशाली चरडे. (2026). बडोदा संस्थानाचे संस्थानिक तिसरे सयाजीराव गायकवाड यांचे राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक कार्य. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 762-766. https://doi.org/10.64751/b8xn9q64