राजा राममोहन रॉय याांच्या कायााचा ऐतिहातिक अभ्याि

Authors

  • प्रा. अरुण बी. आलेवार , डॉ.अरुण मोटघरे महाविद्यालय Author

DOI:

https://doi.org/10.64751/qtk3sj85

Abstract

राजा राममोहन रॉय हे भारतातील प्रबोधन चळवळीतील प्रणेते मानले जातात.त्यांनी विविध धर्माचा अभ्यास करून भारतीय समाजातील बुरसटलेल्या प्रथांचा विरोध करून नाहीसे करण्याचा प्रयत्न केले.ब्राम्हो समाज स्थापन केले.त्यातून त्यांनी एकेश्वरवादाचे तत्त्व,पाशिमात्य शिक्षण आणि भारतीय परंपरांचा योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न केले.त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाला चालना दिल्याने समाजात नवजागरणाला सुरुवात झाली.राजा राममोहन रॉय यांचे सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे भारताचा आधुनिक इतिहास घडला. त्यांचे राजकीय आर्थिक विचार समाजाला लाभदायक ठरले. भारतात त्यांच्या कार्यामुळे परिवर्तन घडून येण्यास सुरुवात झाली.त्यांच्या कार्याने भारतात प्रबोधन चळवळ देशाच्या विविध भागात पोहचली.ज्यामुळे भारताला एक प्रगत व जागरूक राष्ट्र बनण्याची वाट तयार करून दिली.

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

प्रा. अरुण बी. आलेवार , डॉ.अरुण मोटघरे महाविद्यालय. (2026). राजा राममोहन रॉय याांच्या कायााचा ऐतिहातिक अभ्याि . International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 800-809. https://doi.org/10.64751/qtk3sj85