ग्रामीण विकास व महिला अस्थायी स्थलांतर: समाज शास्त्रीय अध्यन
DOI:
https://doi.org/10.64751/3p2g0k89Abstract
भारतातील ग्रामीण समाजामध्ये स्थलाांतर िी एक मित्त्िाची सामावजक आवण आर्थथक प्रक्रिया
बनली आिे. विशेषतः मविलाांचे अस्थायी स्थलाांतर िे गेल्या कािी दशकाांत िाढलेले क्रदसून येते. ग्रामीण
भागातील बेरोजगारी, शेतीतील अवनवश्चतता,ि शेतीशी वनगवडत अनेक कामेकरण्या करीता स्थावनक कामे
करण्या करीता िांगामी स्थलाांतर करने िी कालाची गरज असली तरी िापराचा अभाि यामुळे ग्रामीण
भागातील अनेक क्षेत्रात पुरेशे मनुश्यबल उपलब्ध नसल्यामुळे किी रठकाणी अवधक दराने तर कािी रठकाणी
कमी दरानेपुरुष ि स्त्री मजदूर क्रदसून येतात. प्रमाने गरीबी, वशक्षणाचा अभाि आवण कु टुांबाच्या आर्थथक
गरजा याांमुळे मविलाांना तात्पुरत्या स्िरूपात शिराांकडे ककिा औद्योवगक भागाांकडे स्थलाांतर करािे
लागते.मविलाांच्या अस्थायी स्थलाांतरामुळे कु टुांबाच्या उत्पन्नात िाढ िोते; परांतु त्याच िेळी मविलाांना असांघरटत
क्षेत्रातील शोषण, आरोग्य समस्या आवण सुरक्षेच्या अभािाचा सामना करािा लागतो.ग्रामीण भागात
रोजगाराच्या सांधी वनमायण के ल्यास आवण मविलाांना कौशल्य प्रवशक्षण क्रदल्यास स्थलाांतराची गरज कमी िोऊ
शकते. ग्रामीन भागातील स्ि सिाय्यता समुिाांच्या स्थापनेचा ग्रामीण विकासातील स्थलाांतर प्रभावित िोत
आिे.त्यामुळे ग्रामीण विकासाच्या धोरणाांमध्ये मविला सक्षमीकरणाला विशेष मित्त्ि देणे आिश्यक आिे.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






