ब्रिटिशकालीन औद्योगिकीकरण आणि चंद्रपुरचे नागरी रुपांतर

Authors

  • डॉ. सुरेश एन. काळे Author

DOI:

https://doi.org/10.64751/7wycs113

Abstract

चंद्र‌पूर हे विद‌र्भातील ऐतिहासिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. ब्रिटिश आगमनानंतर या भागात औद्योगिक दृष्ट्या मोठा बदल झाला. यात नैसर्गिक साधनांची उपलब्धता, मुख्य म्हणजे कोळसा खाणी, यामुळेच चंद्रपूर शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे लोकसंख्या स्थलांतर कामगार वस्त्यांची निर्मिती आणि शहराच्या परिसरात वाढ झाली.

प्रस्तुत संशोधन लेखात औद्योगिकरणामुळे चंद्रपुर शहरावर सामाजिक आर्थिक व भौगोलीक बाबीत झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या अभ्यासातून औद्योगिक विकास व नागरीकरण यांचा संबंध स्पष्ट होतो

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

डॉ. सुरेश एन. काळे. (2026). ब्रिटिशकालीन औद्योगिकीकरण आणि चंद्रपुरचे नागरी रुपांतर. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 899-905. https://doi.org/10.64751/7wycs113

Most read articles by the same author(s)