'मार्कंडा पर्यटन स्थळ : एक अभ्यास'

Authors

  • प्रा. डॉ. प्रशांत विनायक बुराडे, डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय Author

DOI:

https://doi.org/10.64751/sx1a0b67

Abstract

गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक विविधतेने व सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे पर्यटन स्थळे आहेत.हे पर्यटन स्थळे ऐतिहासिक, नैसर्गिक, सामाजिक, धार्मिक व इतर अनेक प्रकारची आहेत. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये मार्कंडा पर्यटन स्थळाला विशेष महत्त्व आहे. परंतु शासन व इतर शासकीय विभागाने या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष केलेले आहे.त्यामुळे हा पर्यटन स्थळ विकसित होऊ शकला नाही. या पर्यटन स्थळामध्ये काळानुसार मोठी पडझड झालेली आहे. तसेच पूरातत्व विभागाने या पर्यटन स्थळाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा पर्यटन स्थळ मागासलेला आहे.प्रस्तुत शोध निबंध मध्ये मार्कंडा पर्यटन स्थळाचा अभ्यास करण्याचा व त्याच्या गुणविशेषाचा  अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

प्रा. डॉ. प्रशांत विनायक बुराडे, डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय. (2026). ’मार्कंडा पर्यटन स्थळ : एक अभ्यास’. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1004-1012. https://doi.org/10.64751/sx1a0b67