मानवाच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य तसेच स्थिरतेचे महत्त्व

Authors

  • प्रा. डॉ. कार्तिक संजुजी मोटघरे Author

DOI:

https://doi.org/10.64751/9nxsm026

Abstract

मानव आपल्या आयुष्यात तेव्हाच सुखी राहू शकतो, जेव्हा त्याचे शरीर स्वस्थ व तंदुरुस्त असेल. स्वस्थ व तंदुरुस्त शरीरासाठी नियमित योगा व व्यायाम करणे आवश्यक आहे. याचा असा अर्थ काढला जातो की नियमित योगा व व्यायामाने मानव शरीर वृद्ध होत नाहीत आणि शरीर तंदुरुस्त राहते. त्याचप्रमाणे योग व व्यायामाने मन शांत राहून बुद्धीचा विकास होत असतो. स्वस्थ शरीरासाठी कोणत्याही परिस्थितीत मानसिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. याकरिता सकारात्मक विचार, ध्यान, चिंतन, मनन, आत्मपरीक्षण इत्यादी बाबींचा उपयोग आपण आपल्या जीवनात केल्याने नक्कीच फायदा होतो. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य तसेच स्थिरतेमुळे मनुष्य आपल्या जीवनात नेहमी यश संपादन करत राहू शकतो. यामुळे व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. नियमित योग, व्यायाम, सकारात्मक विचार, संतुलित भोजन, आत्मपरीक्षण व शारीरिक स्वास्थ्य हे मानवाच्या जीवनात महत्त्वाचे आहे।

Downloads

Published

2026-04-16

How to Cite

प्रा. डॉ. कार्तिक संजुजी मोटघरे. (2026). मानवाच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य तसेच स्थिरतेचे महत्त्व. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1266-1269. https://doi.org/10.64751/9nxsm026