भंडारा जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील योगदान व महत्व
DOI:
https://doi.org/10.64751/c7dsam41Abstract
भंडारा जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात समृद्ध परंपरा वारसा लाभला असून स्थानिक खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. भंडारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील योगदान पायाभूत सुविधा, जलक्रीडा (Water Sports), विविध क्रीडा प्रकारात बॉक्सिंग, कबड्डी, खो-खो, हॉकी व रनिंग ट्रॅक इत्यादी खेळांना विशेष महत्व दिले जाते. त्याचप्रमाणे शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे खेळाडूंना आरक्षण, गुण सवलत, मानधन आणि ग्रामीण भागातील संस्थांना समाजसेवा शिबिरांसाठी वित्तीय सहाय्य पुरवले जाते. यामुळे क्रीडा क्षेत्रातील महत्वामध्ये सर्वांगीण विकास, युवा सक्षमीकरण, सामाजिक एकता वाढण्यास मदत होते।
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






