1857 च्या उठावातील आदिवासी जबलपूरचा राजा शंकर शाह
DOI:
https://doi.org/10.64751/txkve084Abstract
जबलपूर प्रदेशात गोंडवाणाचे गढा राज्य होते. त्याचा वारस राजा शंकरशाह व त्यांचा मुलगा रघुनाथशाह यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यक्रांतीत इंग्रजांविरुद्ध उठावाचे नेतृत्व केले. इंग्रजांनी त्यांना अटक करून १८ सप्टेंबर १८५७ रोजी तोफेच्या तोंडी बांधून ठार केले. त्यांच्या बलिदानामुळे क्रांतीची ज्वाला अधिक भडकली.
Downloads
Published
2026-03-19
Issue
Section
Articles
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.
How to Cite
Dr. Suresh N. Kale, Dr. Kishor B. Agguwar. (2026). 1857 च्या उठावातील आदिवासी जबलपूरचा राजा शंकर शाह. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 1390-1394. https://doi.org/10.64751/txkve084






