क्रीडा व शारीरिक शिक्षणात मानसशास्त्राचे महत्व व भूमिका
DOI:
https://doi.org/10.64751/z9arew02Abstract
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये क्रीडा मानसशास्त्र व मानसशास्त्र यांना आजच्या या काळात अतिशय महत्व आले आहेत. मनुष्य हा तेव्हा सुखी व समाधानी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर तंदुरुस्त व स्वस्थ असेल. शरीर तंदुरुस्त व स्वस्थ ठेवण्यासाठी योग, व्यायाम, उत्तम क्रीडा कौशल्य व योग्य मन:स्थितीची साथ असणे आवश्यक आहे.
क्रीडा आणि शारीरिक शिक्षणात क्रीडा मानसशास्त्र (Sports Psychology) अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. केवळ शारीरिक क्षमता असून चालत नाही तर मानसिक स्थिरता व धैर्य तसेच विचारांची सकारात्मकता खेळाडू किंवा मनुष्याच्या यशात मोठा वाटा असते.
Downloads
Published
2026-03-19
Issue
Section
Articles
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.
How to Cite
डॉ. प्रकाश तिलिपाव वैद्य. (2026). क्रीडा व शारीरिक शिक्षणात मानसशास्त्राचे महत्व व भूमिका. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 691-695. https://doi.org/10.64751/z9arew02






