स्पर्धा परीक्षांचा इतिहास आणि महाराष्ट्र घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा: एक अभ्यास

Authors

  • मोहिनी मधुकर राऊत Author
  • डॉ. सुभाष वा. ढोते Author

DOI:

https://doi.org/10.64751/kpynq967

Keywords:

स्पर्धा परीक्षा, इतिहास, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, प्रशासन

Abstract

“स्पर्धा परीक्षांचा इतिहास आणि महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा: एक अभ्यास” या संशोधनाचा मुख्य उद्देश स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे जाणून घेणे हा आहे. त्यासोबतच स्पर्धा परीक्षांच्या ऐतिहासिक विकासाचा आढावा घेऊन त्यामध्ये महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे.

या संशोधनामध्ये प्राचीन काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय प्रशासकीय सेवांसाठीच्या परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एम.पी.एस.सी., पोलीस भरती, शिक्षक भरती इत्यादी परीक्षांचे स्वरूप, पात्रता व अटी, रचना यांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की, स्पर्धा परीक्षा प्रणाली ही गुणवत्तेवर आधारित निवड करण्याची प्रक्रिया असून त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता येते.

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा ही युवकांना आपल्या पात्रतेनुसार योग्य संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था आहे.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

मोहिनी मधुकर राऊत, & डॉ. सुभाष वा. ढोते. (2026). स्पर्धा परीक्षांचा इतिहास आणि महाराष्ट्र घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा: एक अभ्यास. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 719-727. https://doi.org/10.64751/kpynq967

Similar Articles

61-70 of 73

You may also start an advanced similarity search for this article.