“काटोल तालुक्यातील युवकांच्या कौशल्य विकासात दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा विश्लेषणात्मक अभ्यास”. (2019-2023)

Authors

  • Miss. Ashwini Vishal Wankhede Author
  • Dr. Sarita S. Udapurkar Author

DOI:

https://doi.org/10.64751/wt5bj826

Keywords:

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, कौशल्य, प्रशिक्षण

Abstract

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) ही भारत सरकारच्या विकास विभागातील येणारी योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट हे आहे, की ग्रामीण क्षेत्रातील गरीब युवकांना रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य वाढविणे, त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न या योजनेत केला जात आहे. काटोल तालुक्यातील युवक या योजनेबाबत जागरूक नाही आणि यामुळेच ते रोजगार संधीचा लाभ घेऊ शकत नाही. आजही योजना लोकांपर्यंत हव्या त्या प्रमाणात पोहोचली नाही. या योजनेचा सकारात्मक असा परिणाम व्हावा म्हणून अधिकाधिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अधिकाधिक प्रशिक्षण केंद्र उभारून विषयाचे प्रभुत्व असणारे प्रशिक्षण आणि योजनेची माहिती आणि महत्त्व पटवून देण्यासाठी उपाययोजना कराव्या तेव्हाच ही योजना खऱ्या अर्थाने सफल होईल.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

Miss. Ashwini Vishal Wankhede, & Dr. Sarita S. Udapurkar. (2026). “काटोल तालुक्यातील युवकांच्या कौशल्य विकासात दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा विश्लेषणात्मक अभ्यास”. (2019-2023). International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 493-502. https://doi.org/10.64751/wt5bj826

Similar Articles

1-10 of 42

You may also start an advanced similarity search for this article.