ताण-तणावाचं व्यवस्थापन काळाची गरज

Authors

  • डॉ. प्रिती अशोक मोहरकर Author

DOI:

https://doi.org/10.64751/rhqrze92

Keywords:

ताण, ताण व्यवस्थापन, मानसिक आरोग्य

Abstract

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे लहान मोठयांना आपापल्या परीने ताण असतो. ताणामुळे आपल्याला अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात. आपले मानसिक आरोग्य खालावल्या जाते. आपण ताण पूर्णपणे घालवू शकतो. ताण व्यवस्थापनामध्ये काही कौषल्य, तंत्रे अवगत करणे आवश्यक असते. आत्मविश्वास हा ताण व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तसेच वेळेचे नियोजन योग्य रीतीने कसे केले असता काही प्रमाणात ताण कमी होऊ शकतो. परस्पर संवाद, वेळेचे नियोजन  इत्यादी द्वारे कामाच्या ठिकाणचा ताण तणाव कमी करू शकतो.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

डॉ. प्रिती अशोक मोहरकर. (2026). ताण-तणावाचं व्यवस्थापन काळाची गरज. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 600-606. https://doi.org/10.64751/rhqrze92

Similar Articles

11-20 of 85

You may also start an advanced similarity search for this article.