औद्योगिकरणामुळे ग्रामीण समुदायावरील घटनांचे संस्कृतीवर होणारे परिणाम

Authors

  • देवानंद एन. कांबळे Author
  • डॉ. किशोर उत्तमराव राऊत Author

DOI:

https://doi.org/10.64751/4eshr430

Keywords:

औद्योगिकरण, ग्रामीण समाज, संस्कृती, सामाजिक बदल, MIDC, महाराष्ट्र, परंपरा, भांडवलशाही.

Abstract


भारत हा कृषिप्रधान देश आहे येथील ग्रामीण समुदायाची स्वतःची एक वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने जलद औद्योगिकीकरणाचा मार्ग स्वीकारला. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. या संशोधन पेपरचा मुख्य उद्देश औद्योगिक क्षेत्रा जवळील गावांमध्ये झालेल्या सामाजिक-सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करणे आहे. यासाठी नागपूर मधील पाच तालुक्याचा अभ्यास केला या परिसरातील काही गावांची निवड करण्यात आली. या अभ्यासात असे दिसून आले की औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल झाला, शेतीवरचे अवलंबित्व कमी झाले आणि लोक मजुरीच्या कामाकडे वळले. यामुळे सण, उत्सव, बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, कला आणि परंपरा यावर गंभीर परिणाम झाला आहे. ग्रामीण समाजात भांडवलशाही मूल्यांचा प्रवेश झाला, व्यक्तिगत स्वार्थ वाढीस लागला आणि सामूहिकतेची भावना कमी झाली. पारंपरिक कला व हस्तकला लुप्त 
होण्याच्या मार्गावर आहेत. या पेपरमध्ये ग्रामीण संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

देवानंद एन. कांबळे, & डॉ. किशोर उत्तमराव राऊत. (2026). औद्योगिकरणामुळे ग्रामीण समुदायावरील घटनांचे संस्कृतीवर होणारे परिणाम. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 26-37. https://doi.org/10.64751/4eshr430

Similar Articles

1-10 of 91

You may also start an advanced similarity search for this article.