नागपुरातील भोसले कालीन जीवन
DOI:
https://doi.org/10.64751/pnw9eg66Keywords:
अशा महान संस्कृतीस राज्याच्या, देशाच्या व जगाच्या इतिहासात तोड नाही.Abstract
नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासात डोकावले असता असे लक्षात येते की, जगाच्या संस्कृतीस सांधण्याचे, जोडण्याचे महत्त्वाचे कार्य नागपुरातील सांस्कृतिक जीवन कार्याने केले आहे. येथील राजे, सरदार व लोक त्यांचे जीवनमान, राहणीमान, पोशाख,धर्म, चालीरीती, सण, उत्सव इत्यादी माध्यमातून सामान्य जनतेला एका सूत्रात कटिबद्ध बांधण्याचे महान कार्य या संस्कृतीने केले.
Downloads
Published
2026-03-19
Issue
Section
Articles
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.
How to Cite
डॉ. गणेश पी. वानखेडे, & डॉ. सुरेश एन. काळे. (2026). नागपुरातील भोसले कालीन जीवन. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 459-464. https://doi.org/10.64751/pnw9eg66






