ताण-तणावाचं व्यवस्थापन काळाची गरज
DOI:
https://doi.org/10.64751/rhqrze92Keywords:
ताण, ताण व्यवस्थापन, मानसिक आरोग्यAbstract
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे लहान मोठयांना आपापल्या परीने ताण असतो. ताणामुळे आपल्याला अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात. आपले मानसिक आरोग्य खालावल्या जाते. आपण ताण पूर्णपणे घालवू शकतो. ताण व्यवस्थापनामध्ये काही कौषल्य, तंत्रे अवगत करणे आवश्यक असते. आत्मविश्वास हा ताण व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तसेच वेळेचे नियोजन योग्य रीतीने कसे केले असता काही प्रमाणात ताण कमी होऊ शकतो. परस्पर संवाद, वेळेचे नियोजन इत्यादी द्वारे कामाच्या ठिकाणचा ताण तणाव कमी करू शकतो.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.






