नागपुरातील भोसले कालीन जीवन

Authors

  • डॉ. गणेश पी. वानखेडे Author
  • डॉ. सुरेश एन. काळे Author

DOI:

https://doi.org/10.64751/pnw9eg66

Keywords:

अशा महान संस्कृतीस राज्याच्या, देशाच्या व जगाच्या इतिहासात तोड नाही.

Abstract

नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासात डोकावले असता असे लक्षात येते की,  जगाच्या संस्कृतीस सांधण्याचे, जोडण्याचे महत्त्वाचे कार्य नागपुरातील सांस्कृतिक जीवन कार्याने केले आहे. येथील राजे, सरदार व लोक त्यांचे जीवनमान, राहणीमान, पोशाख,धर्म, चालीरीती, सण, उत्सव इत्यादी माध्यमातून  सामान्य जनतेला एका सूत्रात कटिबद्ध बांधण्याचे महान कार्य या संस्कृतीने केले.

Downloads

Published

2026-03-19

How to Cite

डॉ. गणेश पी. वानखेडे, & डॉ. सुरेश एन. काळे. (2026). नागपुरातील भोसले कालीन जीवन. International Journal of Economic Social Science and Management LAW, 7(1(1), 459-464. https://doi.org/10.64751/pnw9eg66

Similar Articles

21-30 of 73

You may also start an advanced similarity search for this article.